बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे लेटेस्ट फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अनन्या पांडेने मोगऱ्याच्या फुलांचा ब्लाउज परिधान केला आहे.
अनन्याचा नवीन लूक पाहिल्यानंतर चाहते तिची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहेत.
या फोटोमध्ये अनन्या पांडेने ऑफ व्हाइट रंगाची स्ट्रीप साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेचा हा लूक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तसेच या फोटोमध्ये अनन्या खूपच बोल्ड दिसत आहे. तर तिने डोक्यावर फुलांचा दुपट्टा घेऊन हटके पोज दिल्या आहेत.