दोन वर्षांपुर्वी अनन्या पांडे ही आर्यन खानसोबत केलेल्या व्हॉट्सअप चॅटिंग प्रकरणामुळे चर्चेत आली होती. यामध्ये ड्रग्जचे कनेक्शन होते.
एका टॉक शोमध्ये अनन्यानं स्टार किड्सनाही संघर्ष सहन करावा लागतो असं म्हटलं होतं त्यावेळी नेपोटिझमवरून ती ट्रोल झाली होती.
परदेशात आपली एका मोठ्या युनिर्व्हसिटीमध्ये एडमिशन असल्याचे अनन्यानं खोटं सांगितले होते अशा चर्चा रंगल्या होत्या.
आपल्या बहिणीच्या लग्नात सिगारेट ओढताना दिसल्यानं सगळीकडे खळबळ माजली होती.
कार्डेशियन बहिणींनी अनन्या कॉपी करते अशी टीका तिच्यावर झाली होती.