टॉप बॉलिवूड अभिनेत्री सीता मातेच्या भूमिकेत कशा दिसतील?


आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोकं विविध प्रयोग करत आहेत.


बॉलिवूड अभिनेत्री सीता मातेच्या भूमिकेत कश्या दिसतील हे आम्ही पाहिलं.


आलिया भट सीतेच्या भूमिकेत शोभून दिसतेय.


दीपिका पादुकोणदेखील पाहा.


करिना कपूर सीता मातेच्या रुपात अशी दिसते.


कंगना रणौतचा सीता मातेच्या रुपातील फोटो


बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सीता मातेच्या रुपात


सीता मातेच्या रुपात काजोलदेखील पाहा.


यामी गौतम सीता मातेच्या रुपात अशी दिसेल.


हे सर्व फोटो एआयने मनोंरजनाच्या हेतून बनवले आहेत.

VIEW ALL

Read Next Story