आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात मानवाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात या चुका केल्या तर त्यांच्या जीवनात नेहमीच अडचणी येतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जो व्यक्ती आपल्या आयुष्यात एक चूक नेहमी करतो तो आयुष्यात नेहमीच त्रासदायक राहतो.
यासोबतच जे लोक स्वत: ची स्तुती करतात त्यांच्या आयुष्यात नेहमीच त्रास होतो. चाणक्य म्हणतात की, माणसाने कधीही स्वत: च्या तोंडून स्वत: ची प्रशंसा करु नये.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जीवनातील समस्या कधीही लोभी व्यक्तीची साथ सोडत नाहीत.
जे लोक नेहमी खोटे बोलतात. त्यांच्या आत नकारात्मक ऊर्जा राहते आणि ते नेहमी त्रासलेले राहतात. त्यामुळे त्यांना आदरही मिळत नाही.