लग्नासाठी स्वीकारला इस्लाम

शोएबसोबत लग्न करण्यासाठी दीपिकानं इस्लाम धर्म स्वीकारला होता.

Mar 06,2023

दीपिका आणि शोएब रिलेशनशिप ते लग्न

दीपिका आणि शोएब 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी 22 फेब्रुवारी 2018 मध्ये लग्न केले.

मैत्रीचे रुपांतर प्रेमात

दीपिका आणि शोएब यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

दीपिका आणि पती शोएबची मुलाखती कशी झाली?

दीपिका आणि शोएब यांची मुलाखात ससुराल सिमर का या मालिकेच्या सेटवर झाली होती.

प्रेग्नंट स्त्रीला असं काही बोलण्यावर दीपिकाचं वक्तव्य

तुम्ही एका प्रेग्नंट स्त्रीला बोलत आहात हे बरोबर आहे का? लोक सतत तिच्या भूतकाळाची आठवण करतात. त्यामुळे देखील ती संतापली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ट्रोलिंगविषयी बोलताना म्हणाली, मी नाटक करते, मी आहे तर क्या. आता तरी मोठे व्हा, तुम्ही माझ्या प्रेग्नंसीवर ज्या प्रकारे बोलत आहात की हे खोटं आहे मी प्रेग्नंट नाही आहे... माझा बेबी बंप खोटा आहे, हे चुकीचं आहे.

दीपिकानं ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

दीपिकाला तिच्या प्रेग्नंसीवरून ट्रोल करणाऱ्यांना दीपिकानं सडेतोड उत्तर दिले आहे.

VIEW ALL

Read Next Story