झीलने तारक मेहता मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. त्यावेळी ती केवळ 12 वर्षांची होती आता ती 27 वर्षांची झालीय.
झीलची तुलना बॉलिवूड अभिनेत्री असिनबरोबरही केली जाते. झीलची स्माईल अगदी असिनसारखी असल्याचं चाहते म्हणतात.
झील टीव्हीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांबरोबर ती छोटे-मोठे प्रसंग शेअर करत असते.
नोकरीबरोबरच झील आपली आई लता मेहता यांच्या ग्रुमींग आणि मेकअप साहित्यांच्या व्यवसायातही मदत करते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर झील Mutterfly नावच्या स्टार्टअप कंपनीत सध्या Social Media Executive म्हणून काम करते. Mutterfly एक ई-कॉमर्स साईट आहे.
पण काही वर्षांनी झील मेहताने ही मालिका सोडली. तिला आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीय करायचं होतं.
तारक मेहता मालिकेच्या अगदी सुरुवातीला गोकूळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांची मुलगी सोनू आठवतेय. सुरुवातीच्या भागात झील मेहताने सोनूची भूमिका साकारली होती.