सुट्ट्यांचा आनंद

फोर्ट स्टे, हेरिटेज स्टे, क्रूझवर पार्टी, समुद्रकिनारी कोट्यवधींच्या व्हिलामध्ये निवांत वेळ या अशा सुट्ट्यांचा आनंद ही मंडळी घेतात आणि चाहत्यांना त्यांच्या याच जीवनशैलीचा हेवा वाटत राहतो.

Apr 07,2023

हेरिटेज स्टे

हेरिटेज स्टे ही सुविधा पुरवल्या जाणाऱ्या या ठिकाणचं एका दिवसाचं भाडं 12 हजार रुपयांपासून सुरू होतं आणि पुढे यामध्ये तुम्ही जसजसे पॅकेजेस निवडता तसतसं ते वाढत जातं.

बरोबर ओळखलं..

बरोबर ओळखलं... हे तेच सूर्यगढ पॅलेस आहे, जिथं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी यांनी लग्नगाठ बांधली.

रॉयल स्टे ते

रॉयल स्टे ते राजस्थानी खाद्यपदार्थांची चंगळ असा कमाल बेत या मंडळींनी अनुभवला आणि याच क्षणांची झलक फॉलोअर्सनाही दाखवली.

सूर्यगढ

इथं हे सेलिब्रिटी किड्स सूर्यगढ पॅलेसमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. खुद्द ओरहाननंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सुट्टीचे फोटो शेअर केले आहेत.

राजस्थान...

खास मित्र ओरहान अवत्रामणी याच्यासह इतरही काही मित्रमंडळींसमवेत न्यासा देवगन पोहोचलीये थेट राजस्थानातील जैसलमेरमध्ये.

फोटो व्हायरल

या मंडळींची फिरण्याची ठिकाणं म्हणजे मालदीव, काश्मीर, राजस्थान वगैरे वगैरे. विश्वास बसत नाहीये? काजोल आणि अजय देवगनच्या मुलीचे व्हायरल होणारे हे फोटो पाहा.

VIEW ALL

Read Next Story