ट्विंकल खन्नाच्या 'ट्वीक इंडिया' या टॉक शोमध्ये करण जोहरनं हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला.
करण जोहरनं या मुलाखतीत सांगितलं की विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची ओळख करून दिली होती.
करणच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटाच्या सेटवर करणनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची ओळख करून दिली होती.
करणच्या शेरशाह या चित्रपटात त्यानं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची ओळख करून दिली होती.
'कॉफी विथ करण'च्या गेल्या सीझनमध्ये कृती सेनन आणि आदित्य रॉय कपूरमध्ये एक स्पार्क आणण्याचा प्रयत्न केला होता.
सारा अली कान आणि कार्तिक आर्यन या दोघांमध्ये स्पार्क आणण्यासाठी करण जबाबदार असल्याचं म्हटलं जातं होतं.
करण जोहर सध्या त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम' कहाणीमुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटानं 300 कोटींचा आकडा पार केला आहे. (All Photo Credit : Respective Celebrity Instagram/ Social Media)