बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करीना कपूर खानचा 'क्रू' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
करीना कपूर खान वयाच्या ४३ व्या वर्षीतही खूप बोल्ड दिसते. याची साक्ष अभिनेत्रीचं इंस्टाग्राम अकाउंट देतं.
दरम्यान, करीना कपूर खानचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती बोल्डनेसचा टच जोडताना दिसत आहे.
करीना कपूर नुकतीच बुल्गारीच्या कार्यक्रमाचा एक भाग बनली होती.
अभिनेत्री शिमरी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि तिने इतर अभिनेत्रींना आपल्या ग्लॅमरस सौंदर्याने घायाळ केले.
अभिनेत्रीचा हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर विविएन वेस्टवुड यांनी डिझाइन केला होता.
करिनाने हा ड्रेस कमीतकमी दागिन्यांसोबत स्टाइल केला, समोर आलेल्या फोटोत करिना खूपच ग्लॅमरस दिसत आहे.