बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी दिसायला खूपच सुंदर आहे यात शंका नाही.
कियारा आपल्या अभिनयाने आणि सौदर्यांने सर्व तरुणाईवर राज्य करते.
कियारा आडवाणीच्या ग्लोइंग स्किनचं हे सीक्रेट्स जाणून घेऊया.
कियारा महागडे ब्युटी प्रोडक्ट्स न वापरता हे घरगुती पद्धतीने चेहऱ्याची काळजी घेते.
ग्लोइंग स्किनसाठी कियारा चेहऱ्यावर टॉमॅटोची पेस्ट लावते.
टॉमॅटोमध्ये एंटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असल्यानं त्वचेला विटॅमिन सी मिळते.
उन्हामुळे त्वचा काळी पडत असेल तर टोमॅटोने त्वचेला ग्लो येतो.