लकी अली याचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्याची गाणी ही प्रचंड लोकप्रिय आहेत.
परंतु लकी अली हा आपल्या गाण्यांप्रमाणेच आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखला जातो.
त्यानं तिनदा लग्न केली आहेत. या लग्नापासून त्याला 5 मुलंही आहेत. परंतु सध्या तो सिंगल आहे.
2017 साली त्यानं तिसरं लग्न केले. त्याच्या बायकोचे नावं होतं केट एलिझाबेथ. त्यांना एक मुलगाही आहे. परंतु ते वेगळे झालेले आहे.
अनाहिता ही त्याची दुसरी पत्नी आहे. त्यांना दोन मुलं होती. परंतु तेही वेगळे झाले.
1996 साली त्यानं मेघन सोबत लग्न केले त्यांनाही दोन मुलं आहेत. परंतु त्यांचाही संसार फार काळ टिकला नाही.
हृतिक रोशनच्या कहो ना प्यार हैं चित्रपटातील त्याची अनेक गाणी गाजली.
अभिनेते मेहमुद यांचा तो मुलगा आहे. त्यानं दुश्मन की दुनिया या चित्रपटातून आपली सुरूवात केली होती.