बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अशी ओळख असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितचे लाखो चाहते आहेत.

Apr 13,2024


माधुरी ही वेस्टर्न लूकप्रमाणेच पारंपारिक लूकमध्येही सुंदर दिसते.


सध्या माधुरी दीक्षित ही ‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून झळकत आहे.


आता माधुरीच्या डिझाईनर लूकमधील ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.


माधुरीने नुकतंच पिवळ्या रंगाचा घागरा लेहंगा परिधान केला होता.


यासोबत तिने सुंदर ज्वेलरी आणि त्याला साजेसा मेकअपही केला होता.


यात माधुरीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.


माधुरीच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

VIEW ALL

Read Next Story