IPS की ब्युटी क्वीन? अभिनेत्री होती ही उच्चपदस्त पोलीस अधिकारी

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 27,2024


मध्य प्रदेशची IPS सिमाला प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री IPS अधिकारी म्हणून चर्चेत आहे.


IPS सिमाला प्रसाद 'द नर्मदा स्टोरी' या सिनेमात प्रमुख भूमिकेत होती. ज्यामध्ये रघुबीर यादव आणि मुकेश तिवारी हे कलाकार होते.


IPS सिमाला प्रसादने 2017 मध्ये 'अलिफ' आणि 2019 मध्ये 'नक्काश' या सिनेमांच्या सिल्वर स्क्रीनवर आपला जलवा दाखवला आहे.


2010 च्या बॅचच्या IPS ऑफिसर सिमाला प्रसादची गोष्ट अधिक रंजक आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात सिमाला UPSC ची परिक्षा क्लिअर केली होती.


अवघ्या वयाच्या 22 व्या वयात सिमाला प्रसादने कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय UPSC परिक्षेत ऑल इंडिया 51 वी ऑल इंडिया रँक मिळवली होती.


सिमाला UPSC च्या अगोदर MPPSC ची परिक्षा देखील पास केली होती. मध्य प्रदेशाच्या लोकसेवा आयोगाने तिसा DSP ची पदवी दिली.


सिमालाचा जन्म ऑक्टोबर 1980 मध्ये भोपाळमध्ये झाला. आई मेहरुन्निसा परवेज लोकप्रिय साहित्यकार असून 2015 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला.


सिमालाला देशाची सेवा करण्याचा वारसा हा वडिलांकडून मिळालेला आहे. वडिल भगीरथ प्रसाद हे IAS ऑफिसर होते. सिमाालाची पहिली आवड UPSC नव्हती.


सिमालाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयाची आवड होती. याच कारणांमुळे ती शाळेत असल्यापासून नाटक आणि अभिनयाशी संबंधीत गोष्टी करत असे.


सिमालाने भोपाळच्या सेंट जोसेफ शाळेत शिक्षण घेतल्यानंतर बरकतउल्ला युनिव्हर्सिटीमधून BCOM केल्यानंतर MA समाजशास्त्रातून पदवी घेतली

VIEW ALL

Read Next Story