तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा आहे. यावरून अभिनेत्रीला ट्रोलचा सामना करावा लागला. अनेकांनी अभिनेत्रीला फटकारले आणि टीका केली आहे.


तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा आहे. यावरून अभिनेत्रीला ट्रोलचा सामना करावा लागला. अनेकांनी अभिनेत्रीला फटकारले आणि टीका केली आहे.


तृप्तीने रणबीर कपूरसोबत अॅनिमलमध्ये अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. आता अभिनेत्रीने सांगितले आहे की तिच्या आई-वडिलांनी तिच्या इंटिमेट सीनवर कशी प्रतिक्रिया दिली होती.


तृप्ती डिमरीने 'बॉलीवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'अॅनिमल'मधील तिचे इंटिमेट सीन्स पाहून तिचे आई-वडील हैराण झाले होते.


चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या पालकांना थोडा धक्का बसला. ते म्हणाला की आम्ही चित्रपटांमध्ये असे काही पाहिले नाही आणि तू हे करुन टाकले आहे.


पालकांना ते सीन पाहून सावरायला थोडा वेळ लागला होता. पण ते माझ्यासोबत मायेने वागत होते, असे तृप्ती डिमरीने सांगितले.


तृप्तीने सांगितले की तिच्या पालकांनी नंतर सांगितले - तू असे काही करायला नको होते... पण ठीक आहे. पालक या नात्याने आम्हाला हे नक्कीच वाटत आहे.


मी माझ्या पालकांना सांगितले की मी काही चुकीचे करत नाही. हे माझे काम आहे. जोपर्यंत मला सुरक्षित आणि योग्य वाटत आहे, तोपर्यंत मला त्यात कोणतीही अडचण नाही.


अॅनिमलपासून तृप्ती डिमरीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. इंस्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स 2 मिलियन पेक्षा जास्त झाले आहेत. आता तिला नवीन नॅशनल क्रश म्हटलं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story