उर्फी आणि राखी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जातात.
राखी आणि उर्फी या दोघी अनेकदा स्पॉट होताना दिसतात. त्यांच्या मैत्रीचेही खूप कौतुक होताना दिसते.
राखी आणि उर्फी एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहेत. त्यातून त्या दोघी एकमेकांना किसही करताना दिसत आहेत. त्यामुळे दोघीही ट्रोल झाल्या आहेत.
राखी काय उर्फी काय दोघीही आपल्या विक्षिप्त वागणूकीमुळे ट्रोल होतच असतात. त्यात आता त्यांच्या त्या फोटोनं पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे.
राखी आणि उर्फी या दोघीही एकमेकींसोबत नाहीतर आपल्या मित्रमैत्रींणीसोबत पार्टी मूडमध्ये दिसतात.
राखी सावंत आणि उर्फी जावेद हा मनोरंजन विश्वातील सध्या आघाडीच्या कॉन्ट्रोव्हर्शियल क्विन्स आहेत. त्यासाठी त्या बऱ्याचदा ट्रोलही होतात.