सीए नॉलेजनं दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरची नेटवर्थ ही 45 मिलियन डॉलर म्हणजेच 345 कोटी आहे. तर त्यानं 'अॅनिमल' साठी 70 कोटी मानधन घेतलं. त्याशिवाय त्याच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत 16 कोटी आहे.
अनिल कपूर यांची नेटवर्थ ही 19 मिलियन डॉलर म्हणजेच 140 कोटी आहे. अनिल यांच्याकडे 3 घरं असून त्यांची किंमत 35 कोटी आहे.
सीए नॉलेजनं दिलेल्या माहितीनुसार, बॉबी देओलची नेटवर्थ ही 10 मिलियन डॉलर म्हणजेच 84 कोटी आहे. तर दरवर्षी तो 6 कोटी रुपये कमवतो. त्याशिवाय चित्रपटाच्या प्रॉफिटमधून तो 4-6 कोटी घेतो. कोणत्याही ब्रँडच्या जाहिरातीसाठी तो 1 कोटी रुपये घेतो.
सीए नॉलेजनं दिलेल्या माहितीनुसार, रश्मिकाची नेटवर्थ ही 8 मिलियन डॉलर म्हणजेच 65 कोटी आहे. एका चित्रपटासाठी ती 4 कोटी मानधन घेते. महिन्याला ही 6 लाख पेक्षा जास्त कमावते.
शक्ति कपूर यांची चित्रपटात महत्त्वाची भूमिका असून 37 कोटी त्यांची नेटवर्थ आहे. त्यांच्याकडे महागड्या गाड्या आणि पंजाब पासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी कोटींची संपत्ती आहे.
सुरेश ओबेरॉय या चित्रपटात रणवीरच्या आजोबांची भूमिका साकारतायत. त्यांची नेटवर्थ ही 65 कोटी असल्याचे म्हटले जाते. त्यांच्याकडे लग्झरी गाड्या देखील आहेत. (All Photo Credit : Social Media)