समांथा रुथ प्रभूला लिफ्टची खूप जास्त भीती वाटते.
रश्मिका मंदानाला पाण्याची भीती वाटते. रश्मिकाला असलेल्या भीतीला हाइड्रोफिबिया म्हणतात.
नयनताराला हॉरर चित्रपट पाहण्याची भीती वाटते.
तमन्ना भाटियाला उंच ठिकाणावर जाण्याची भीती वाटते.
श्रिया सरनला गर्दीची भीती वाटते. सार्वजनिक ठिकाणी कोणत्या कार्यक्रमात गेल्यावर श्रिया खूप घाबरते.
कीर्ति सुरेशला भूताची भीती वाटते.
काजलला पक्ष्यांची भीती वाटते. (All Photo Credit : Respective Actress Instagram)