पदार्पणातच सैराट चित्रपटाला अफलातून यश मिळालं आणि एका रात्रीत आर्ची घराघरात पोहचली त्यानंतर रिंकू समोर मोठमोठ्या चित्रपटांची रांग लागली.


रिंकूने सैराट चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरवात केली होती .


रिंकूने फोटो अपलोड करताच त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु झाला, चाहते रिंकूच्या नवीन अदांवर फिदा झाले आहेत


सिंपल मेकअप, मोकळे केस आणि हलकी ज्वेलरी परिधान करत रिंकूने हा लूक कॅरी केलाय.


शेअर केलेल्या या फोटोत रिंकू काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे.


रिंकूने नुकतेच एक फोटोशूट केले आहे यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.


रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची तिने इंस्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत जे पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story