वडील मन्सूर अली खान यांच्या निधनानंतर सैफला पतौडीचा नवाब घोषित करण्यात आले.
आता त्याचा मुलगा सैफ अली खान या मालमत्तेची काळजी घेतो.
टायगर पतौडीच्या मृत्यूनंतर सैफची आई शर्मिला त्याची काळजी घेत होती.
या महालाची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात.
ज्यांनी 2014 पर्यंत लक्झरी मालमत्ता म्हणून ते चालवले.
सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर, हा पॅलेस नीमराना हॉटेल्सला देण्यात आला.
या पॅलेसची किंमत 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पातौडी कुटुंबाकडे 2700 कोटींहून अधिक संपत्ती आहे.
या पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. राजवाड्या आतून अतिशय सुंदर आणि आलिशान आहे.
पतौडी पॅलेस हा 10 एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेला आहे.
सैफ अली खान हा करीना कपूर खान आणि कुटुंबासोबत अनेक वेळा हरियाणातील पतौडी पॅलेसमध्ये जात असतो.