हे इतके लठ्ठ कसे झाले?

सलमान- शाहरुखची 6 Pack Abs बॉडी गायब; हे इतके लठ्ठ कसे झाले?

Dec 26,2023


शाहरुखनं कमावलेलं शरीर गमावलं तर तो असा दिसेल,


भाईजान सलमानचं वजन जास्तच वाढलं तर तो असा दिसेल.


हा आहे, सोनू सूद.


हृतिक रोशन स्थूल झाल्यास काहीसा असा दिसेल असं एआयला वाटतं.


खिलाडी कुमारला स्थूल पाहून तुम्ही काय म्हणाल?


पिळदार शररीयष्टीसाठी ओळखला जाणारा जॉन अब्राहम तुम्हाला कसा वाटला?


वरुण धवन एखाद्या धष्टपुष्ट मुलासारखाच दिसतोय नाही का? (छाया सौजन्य - sahixd / dietmmonetization)

VIEW ALL

Read Next Story