शाहरूखने का ठेवलं मुलाचं नाव 'अबराम'.. 'राम'चं महत्त्व काय?
दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 02,2023
बॉलिवूड किंग खान शाहरुखचा आज 58 वा वाढदिवस
कुणीही गॉडफादर नसताना शाहरूखने स्वतः बॉलिवूडमध्ये स्वतःच वेगळेपण निर्माण केलं
शाहरूख कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. पहिलं पत्नी गौरी खानशी लग्न आणि नंतर आर्यन खान प्रकरण
शाहरूखला तीन मुले पण तिसऱ्या मुलाचा जन्म चर्चेत राहिला. तिसऱ्या मुलाचा जन्म हा सरोगसीमधून झाला. त्याच्या नावातही वेगळेपण आहे.
'अबराम' असं शाहरूखच्या तिसऱ्या मुलाचं नाव
अबराम याच्या नावात ‘राम’ आहे.. नावातील ‘राम’चं महत्त्व काय ?
मुलाचं नाव पैगंबर इब्राहिम यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. मुस्लीम धर्मात पैगंबर इब्राहिम यांचं फार मोठं स्थान आहे. तर हिंदू धर्मातील देवता 'राम' आहे.
गौरी हिंदू आणि शाहरुख मुस्लिम आहे. मुलांना समानता शिकवायची होती म्हणून अबराम हे नाव ठेवण्यात आलं.