बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.
लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर देखील दोघे सक्रिय आहेत.
अशातच आता सोनाक्षी सिन्हाने पुन्हा एकदा तिच्या सुट्टीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये सोनाक्षी आणि झहीर समुद्राच्या मध्यभागी एकमेकांसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये सोनाक्षीने मॅटिंग स्विमिंग कॉस्ट्यूम परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
दोघेही समुद्राच्या मध्यभागी बोटवरती सेल्फी घेताना दिसत आहेत. सध्या दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.