'तारक मेहता...'तल्या दयाबेनचे नेटवर्थ ऐकून झोप उडेल!

Pravin Dabholkar
Nov 21,2023


'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सर्व घराघरांमध्ये पाहिली जाते.


यातील सर्वच पात्र छान काम करत असल्याने ओळखीची वाटतात.


पण दयाबेनने या मालिकेत स्वत:च्या अभिनयाची वेगळी छाप पाडली.


'तारक मेहता...'मुळे दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीचे देशभरात चाहते आहेत.


दिशाने 2017 पासून या मालिकेतून ब्रेक घेतला आहे.


दरम्यान दिशा वाकानी मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार दिशा वाकानीची नेटवर्थ 37 कोटी रुपये इतकी आहे.


'तारक मेहता...'तल्या एका शोसाठी ती दीड लाख रुपये चार्ज करायची, असे एका रिपोर्टमध्ये आहे.


वर्ष 2017 पर्यंत ती दरमहा 20 लाख रुपये कमावत होती.


दिशा वाकानीने घरगुती कारणांमुळे ब्रेक घेतला होता.


आता तिच्या पुनरागमनाच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

VIEW ALL

Read Next Story