तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचं 2014 साली लग्न झालं होतं. पण लग्नाच्या सहा महिन्यांच्या आत त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेजश्री त्यानंतर लग्न केलं नाही.
अभिनेत्री मयुरीनं 2017 मध्ये पियुष रानडेशी लग्न केले. मयुरी आणि पियुष यांचा त्यानंतर घटस्फोट झाला.
सई ताम्हणकर तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2013 साली अमेय गोसावीशी लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षात ते एकमेकांपासून विभक्त झाले.
तेजस्विनीनं 2012 साली बिझनेसमन भूषण भोपचेसोबत सप्तपदी घेतल्या. लग्नाच्या काही वर्षातच त्या दोघांचा घटस्फोट घेतला.
पल्लवी पाटीलनं 2016 साली संग्राम समेळसोबत लग्न केलं. त्यानंतर त्यांनी अचानक घटस्फोट घेतला.
स्नेहा वाघनं वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केलं. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराला ती बळी पडली.
मानसी नाईकनं प्रदीप खरेरासोबत जानेवारी 2021 मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या काही महिन्यातच ते विभक्त झाले. (All Photo Credit : Respective Celebrity Instagram)