पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पानं खाल्ल्यांचे आपल्या शरीरासाठीही खूप फायदे आहेत.
तुम्हाला पान खाल्ल्यानं अनेक फायदे मिळू शकतात.
हिरवेगार, गोड पान खाल्ल्यानं तुमची पचनक्रिया सुधारते.
त्यासोबत तुमचा वेटलॉसही होतो. तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
तुम्हाला कुठलं दुखणं असेल तर त्यातून तुम्हाला आराम मिळतो.
तुमच्या दातांचीही त्यानं सुरक्षा होते.
यातून तुम्हाला पाणीही मिळते आणि व्हिटॅमिन सीही मिळते.