रणवीर सिंह हा दीपिकाला मिळवलेल्या यशाचा त्याला फार आनंद होतो.
ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा जास्त यशस्वी आहे. पण तिला अभिषेकपेक्षा चांगला जोडीदार मिळाला नसता असं तिला वाटतं.
करीना कपूर ही सैफ पेक्षा जास्त यशस्वी आहे. करीनाच्या यशावर सैफला फार आनंद होतो.
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. रणबीरला या क्षेत्रात यशस्वी होण्यास फार वेळ लागला तर आलिया ही कमी वयात यशस्वी झाली.
कतरिना कैफ ही सगळ्याच बाबतीत पती विकीच्या पुढे आहे. असं असलं तरी विकी नेहमी तिला पाठिंबा देताना दिसतो.
बिपाशा बासूनं करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केलं असून त्याची खरी ओळख ही मालिकेतील कलाकार म्हणून आहे तर बिपाशा बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.