नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप 10 भारतीय चित्रपट कोणते हे पाहूयात... पहिल्या स्थानावरील चित्रपट पाहून आश्चर्याचा धक्का बसेल.
नानी आणि मृणाल ठाकूरचा हा चित्रपट टॉप 10 पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत 10 व्या स्थानी आहे. चित्र
महेश बाबूचा हा चित्रपट नवव्या स्थानी असून त्याला 40 लाख 90 हजार व्ह्यूज आहेत.
नेटफ्लिक्सवर पाहिला सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटात हा आठव्या स्थानी आहे. या चित्रपटाला 50 लाख 30 हजार व्ह्यूज आहेत.
आर्टिकल 370 चित्रपटाला एकूण 50 लाख 80 हजार व्ह्यूज असून यात यामी गौतमने प्रमुख भूमिका साकारली आहे.
पंकज त्रिपाठी, सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या मर्डर मुबारक चित्रपटाला 60 लाख 30 हजार व्ह्यूज मिळालेत.
लापता लेडीज हा चित्रपट अल्पावधीत या यादीमध्ये आला असून तो टॉप पाचमध्ये आहे. चित्रपटाचे एकूण व्हयूज 70 लाख 80 हजार इतके आहेत.
भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेला भक्षक या यादीत चौथ्या स्थानी आहे. या चित्रपटाला 1 कोटी 4 लाख व्ह्यूज मिळालेत.
शाहरुख खानचा डंकी या यादीत तिसऱ्या स्थानी असून त्याला 1 कोटी 8 लाख व्ह्यूज आहेत.
सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये रणबरीचा हा चित्रपट दुसऱ्या स्थानी आहे. या चित्रपटाला 1 कोटी 36 लाख व्ह्यूज मिळालेत.
ऋतिक आणि दिपिकाचा हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे. या चित्रपटाला 1 कोटी 40 लाख व्ह्यूज आहेत.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांना मिळतोय चांगला प्रतिसाद, असेच ही आकडेवारी पाहिल्यावर म्हणता येईल.