सर्वाधिक सब्सक्रायबर्स असणारे जगातील Top 10 युट्यूब चॅनेल कोणते?

Sayali Patil
Feb 11,2025

मिस्टरबीस्ट

35.8 कोटी सब्सक्रायबर्स सह या यादीत मिस्टरबीस्ट हा चॅनेल प्रथम क्रमांकावर आहे.

टी सीरिज

28.6 सब्सक्रायबर्स असणारं टी सीरिज हे चॅनल यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

कोकोमेलन

कोकोमेलन हे चॅनल 18.9 सब्सक्रायबर्स सह यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

यूट्यूब मुव्हीज

सर्वाधिक सब्सक्रायबर्सच्या यादीत 18.7 सब्सक्रायबर्ससह युट्यूब मुव्हीज हा चॅनल चौथ्या स्थानी आहे.

सेट इंडिया

18.1 सब्सक्रायबर्स असणारा हा चॅनल यादीत पाचव्या स्थानी आहे.

व्लाड अँड निकी

13.3 सब्सक्रायबर्ससह हा चॅनल या यादीत सहाव्या स्थानी आहे.

टॉप 10

या मागोमाग यादीत अनुक्रमे किड्स डायना शो, लाईक नास्त्या, म्युझिक आणि झी म्युझिक या चॅनलचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story