सिनेमा पाहताना पॉपकॉर्न खाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. पण हा रिवाज कसा सुरु झाला?
पॉपकॉर्न लवकर आणि सोप्या पद्धतीने तयार होतात.
लवकर तयार होत असल्याने याचा खर्च देखील कमी असतो.
पॉपकॉर्नचा खर्च आणि सुगंध सर्वांना आकर्षित करतो.
पॉपकॉर्न खायला हलके असतात.
सिनेमा पाहताना याची अडचण येत नाही.
यामुळे थिएटरमध्ये पॉपकॉर्न खाण्याची पद्धत सुरु झाली. हा ट्रेण्ड वाढत गेला.
सुरुवातीला थिएटर काहीही खाण्याची बंदी होती.
पण प्रेक्षकांकडून मागणी वाढल्याने खाण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली.
पॉपकॉर्नची हलकी आणि हवादार बनावट त्याला खास बनवते.