आवळा हा औषधी गुणांचे भंडार आहे. मात्र, हाच आवळा काही लोकांसाठी हानीकारक ठरु शकतो.
आवळा हे फळ म्हणजे विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे.
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवळा हे सर्वोत्तम फळ आहे.
आवळा रक्त शुद्ध करण्याचे काम करते. तसेच अनेक आजार दूर करते.
उच्चरक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्या असणाऱ्यांनी चुकूनही आवळ्याचे सेवन करु नये.
आवळा नैसर्गिकरित्या आम्लीय आहे. आवळ्याच्या अधिक सेवनाने पोटाचा त्रास होऊ शकतो.
जास्त प्रमाणात आवळ्याचे सेवन केल्यास मूत्र मार्गात जळजळ आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.