माणसाचे वजन त्याच्या उंचीनुसार असावं असं म्हणतात, पण हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बॉडी मास इंडेक्स वापरू शकता.
जर बीएमआय 19 ते 24.9 दरम्यान असेल तर तुम्ही सामान्य श्रेणीत मोडता
जर बीएमआय 25 ते 29.9 दरम्यान असेल तर तुमचे वजन जास्त आहे.
जर बीएमआय 30 च्या वर असेल तर तुम्हाला लठ्ठ समजले जाता.
बीएमआय जाणून घेण्यासाठी तुमचं वजन किलोमध्ये मोजा आणि त्यानंतर ते तुमच्या उंचीच्या चौरस मीटरने विभाजित करा.
यामुळे तुमचे वजन जास्त आहे की नाही हे समजण्यास मदत होणार आहे.