आवश्यकतेपेक्षा जास्त अश्वगंधाचे सेवन केले तर आपली झोप उडू शकते.
उच्च रक्तदाब असेल त्यांनी अश्वगंधाचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
अश्वगंधाचा जास्त डोस झाला तर जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
अश्वगंधाचा जास्त डोस झाला तर जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
अश्वगंधाचा जास्त वापर केला तर थकवा आणि डोकेदुखी सारखी समस्या निर्माण होऊ शकते.
काही लोकांना माहिती आहे की, अश्वगंधा जास्त घेतली तर नुकसान होऊ शकते.
सर्दी खोकला या सारख्या आजारापासून वाचण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त
अश्वगंधा एक चांगली इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखली जाते.
कधी चूर्ण स्वरुपात तर कधी कॅप्सूल स्वरुपात लोक हेल्दी राहण्यासाठी घेतात.
कधी चूर्ण स्वरुपात तर कधी कॅप्सूल स्वरुपात लोक हेल्दी राहण्यासाठी घेतात.