थायरॉइड नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी काही पदार्थ टाळलेलेच बरे
थायरॉइड झाल्यास केस गळणे, वजन कमी जास्त होणे, तणाव, पचनसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी कोबी, फ्लॉवरचे सेवन करणे टाळले पाहिजे
सोयाबीनचे सेवन करणेही या रुग्णांनी टाळले पाहिजे. यामुळं थायरॉइड वाढतो
तसंच, अशा रुग्णांनी मीठाचे सेवनही कमी प्रमाणातच करावे, अति मीठामुळं तब्येत बिघडू शकते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)