अनेकदा केळी काळी पडून खराब होतात. अशा वेळेस हे उपाय नक्की ट्राय करा.
आरोग्यवर्धक केळी हे सुपर फूड म्हणून ओळखले जातात.
केळी खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
अनेकदा घरी आणलेल्या केळींवर काळे डाग पडतात.
केळीचा देठ शक्यतो तोडू नये. देठ तसेच ठेवल्यास केळी पडत नाहीत.
केळी उंचीवर टांगून ठेवावी. यामुळे देखील बराच काळ चांगली टिकतात.
प्लास्टिकच्या पिशवीत केळी बांधून ती फ्रीज ठेवावी. केळी फ्रेश राहतात.