लठ्ठपणा

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे आजकाल लठ्ठपणाची (Obesity) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय.

May 24,2023

बेली फॅट

यामध्ये पोटावर चरबी (Belly Fat) वाढणं ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येतेय

बेली फॅट होत नाहीये कमी

पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रचंड मेहनत घेत असाल, मात्र काही केल्या वजन कमी होत नाहीये का?

घटवा बेली फॅट

दररोजच्या जीवनात 3 उपयांचा वापर केल्याने मेहनत न करताही तुम्ही बेली फॅट घटवू शकता.

पाणी प्या

शरीराचं एकूण वजन किंवा पोटावरील चरबी कमी करायची असेल तर भरपूर पाणी पिण्याची सवय लावणं फायदेशीर ठरते.

वजन कमी

कमी कॅलरी असलेल्या डाएटचं पालन करत दिवसभरात 4-5 लिटर पाणी प्यायलं तर वजन कमी होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते, असं एका संशोधनातून समोर आलंय.

गरम पाणी आणि लिंबू

बेली फॅट मुक्त होण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून सेवन करणं फायदेशीर ठरतं.

कॅफेन

कॅफेन पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

चयापचय उत्तेजित करण्यास मदत

कॅफेन चयापचय उत्तेजित करण्यास मदत करतं, ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते आणि वजनंही कमी होतं.

VIEW ALL

Read Next Story