गुळामध्ये मॅंकॉपर, झिंक, आयर्न आणि विटामिन सारखे पोषक तत्वे असतात.
थंडीत गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.
चहामध्ये गुळ टाकल्याने मिनरल्स आणि आयर्न्स अॅक्टीव्ह होतात. यामुळे इम्युनिटी मजबूत होते.
गुळाचा चहा शरीरातील एक्स्ट्रा फॅट हटवण्यास मदत करतो. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पचन क्रिया कमजोर असलेल्यांना गुळाचा चहा फायदेशीर ठरतो.
गुळ गरम असतो. चहामधून प्यायल्यास सर्दी-पडसे गायब होते.
शरीरात रक्ताची कमी असल्यास गुळाचा चहा प्यावा.
थंडीत गुडघ्यांचं दुखणं वाढलं असेल तर गुळाचा चहा प्या.
गुळाच्या चहामुळे हाडे मजबूत होतात.
थंडीत गुळाचा चहा प्यायल्यास गॅसच्या समस्येपासून सुटका होते.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)