मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?

Aug 14,2024


मोहरीच्या तेलात आणि कापूरमध्ये अनेक पोषक घटक असतात.


मोहरीच्या तेलात अँटीबॅक्टेरीयल, अँटीफंगल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.


तर कापूरमध्ये अँटीबॅक्टेरीयल, अँटीफंगल आणि अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सीडंट गुणधर्म आढळतात. कापूरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे अनेक आजारांपासून आराम मिळतो.


मोहरीचं तेल हलकं गरम करा आणि त्यामध्ये कापूर टाका. त्यानंतर दुखत असलेल्या ठिकाणी लावा आणि मसाज करा.


मोहरीचं तेल आणि कापूर यांच मिश्रण लावल्याने सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.


अनेक लोकांना पाठदुखीचा त्रास असतो अशावेळी मोहरीचं तेल आणि कापूर लावल्याने फायदेशीर ठरते.


मोहरीचं तेल आणि कापूर केवळ त्वचेच्या समस्येसाठीच नाही तर केसांच्या समस्येसाठी देखील उपयुक्त आहे.


रात्री झोपण्याआधी कापूर आणि मोहरीच्या तेलाने पायाला मसाज केल्याने डोळे आणि हृदय निरोगी राहते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story