रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पाकळी लसूण खा; पुरुषांसाठी वरदान

benefits of garlic :  झोपण्यापूर्वी रोज लसूनची एक पाकळी चावा. नक्कीच फायदा होईल. लसूण खाल्ल्यास हृदयाचे आजार होत नाहीत. लसूण हे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लसूण शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लसूणमधील तत्व शरीरासाठी पोषक असतात.

Section: 
Image: 
रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पाकळी लसूण खा; पुरुषांसाठी वरदान
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
benefits of garlic Beneficial for men Eat a clove of garlic every night before going to bed Health tip
Add Story: 
Image: 
Caption: 
लसूनमध्ये अँटीऑक्सिडेंट सारखे पोषक गुण असतात. त्यामुळे लसूण खाल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Image: 
Caption: 
लसूणची पाकळी खाल्याने शरीरातील ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हलमध्ये राहतो.
Image: 
Caption: 
पोटॅशियम , व्हिटामिन के , फायबर , कॅल्शियम आणि व्हिटामिन बी इत्यादी प्रकारची पोषकतत्त्वे लसुणीत असतात.
Image: 
Caption: 
लसूण खाल्याने शरीरातील ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
Image: 
Caption: 
लसूण खाल्याने कॅन्सर सारखे मोठे आजार होण्याचं प्रमाण फार कमी होत.
Image: 
Caption: 
लसूण खाल्याने पचनशक्ती आणि पचनक्रिया चांगली होण्यास मदत करते.
Image: 
Caption: 
नियमीत सेवन केल्यास पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होण्यास मदत होते.
Image: 
Caption: 
रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पाकळी लसूण खाण्याचे जबरस्त फायदे आहेत.
Authored By: 
वनिता कांबळे