दुधात मिसळून प्या हा 'काळा दगड', सदा चिरतरुण राहाल

Oct 28,2023


शिलाजीत शरीरातील सूज कमी करतो.


शिलाजीतमध्ये अ‍ॅंटी ऑक्साइड तत्व असतात.


शिलाजीत स्मृती जागविण्यास मदत करतो.


शिलाजीत अल्जायमर रोग नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.


शिलाजीत रक्त प्रवाह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.


शिलाजीतमुळे अस्थमा नियंत्रणात येण्यास मदत होते.


शिलाजीतमध्ये अंटी ट्यूमर प्रभाव असतो.


शिलाजीतमुळे पचनक्रिया सुधारते.


शिलाजीत शरिरातील उर्जेला वाढविण्यास मदत करतो.


शिलाजीतच्या नियमित सेवनाने सामान्य आरोग्य सुधारते.


(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story