वाईट सवयी बदला

बाहेरच खाणंपिणं, खाण्याच्या वाईट सवयी बदलल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहील.

May 02,2023

कोलेस्टेरॉल मेणाप्रमाणे असते

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हे मेणाप्रमाणे एक पदार्थ असते.

मानसिक तणावापासून दूर रहा

कोलेस्ट्रॉल नियंत्रीत ठेवण्यासाठी मानसिक तणावापासून दूर रहा.

नियमीत व्यायाम करा

कोलेस्ट्रॉल नियंत्रीत ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम करा.

धुम्रपान टाळा

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी धुम्रपान टाळा.

मद्यपानापासून दूर रहा

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मद्यापानापासून दूर रहा.

तेलकट कमी

तूप आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर कमी करा.


VIEW ALL

Read Next Story