शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम जेवण करते. त्यामुळं योग्य आहार असायलाच पाहिजे
शरीराला योग्य पोषण मिळावं यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा आहार घ्यायलाच हवा
जेवणाची वेळ पाळली व योग्य पदार्थांचा समावेश केल्यास अनेक आजारांवर मात करता येते
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण ते रात्रीचे जेवण यांच्यात अंतर असलं पाहिजे
जर तुम्ही सकाळचा नाश्ता 7 वाजता करताय तर रात्रीच्या जेवणात 12 ते 14 तासांचे अंतर असले पाहिजे.
रात्री जवळपास 7 ते 9 वाजण्याच्या सुमारास जेवण केलेच पाहिजे
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळं वेळेत रात्रीचे जेवण केल्यामुळं शरीराला पुरेसे पौष्टिक तत्वे मिळतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)