मसाल्याचा पदार्थ असलेल्या काळी मिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
काळी मिरी आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे.
अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या समस्या असल्यास काळी मिरी खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
काळी मिरीच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.
काळी मिरी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
काळ्या मिरीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म देखील असतात.
धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी काळी मिरी उपयोगी ठरु शकते.