51 ते 61 वयोगट

51 ते 61 वयोगटातील महिलांचा बीपी 130 पर्यंत असणं गरजेचं आहे.

May 16,2023

महिलांचा रक्तदाब

21 ते 25 वयोगटातील, SBP 115.5 mm असावा. तर 26 ते 50 वयोगटात बीपी 124 पर्यंत असला पाहिजे.

इतर वयोगटातील व्यक्तींचा रक्तदाब

25 वर्षांनंतर 50 वर्षानंतर रक्तदाब 115 पर्यंत असला पाहिजे. याशिवाय 56 ते 61 या वयोगटातील व्यक्तींचा रक्तदाब 143 पर्यंत असावा.

21 ते 25 वयातील पुरुष

पुरुषांच्या वयानुसार, रक्तदाब 120 ते 143 पर्यंत असला पाहिजे. 21 ते 25 वर्षे वयाच्या पुरुषांचा SBP 120.5 mm असला पाहिजे.

वयानुसार रक्तदाब बदलतो

माहितीनुसार, तुमच्या वयोमानानुसार, ब्लड प्रेशरमध्ये बदल जाणवतो.

वयोमानानुसार ब्लड प्रेशर

म्हणूनच वयोमानानुसार, तुमचं ब्लड प्रेशर किती असलं पाहिजे, हे जाणून घेऊया

ब्लड प्रेशर नियंत्रण

यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं फार गरजेचं आहे.

आरोग्याच्या समस्या

जर ब्लड प्रेशरचा समतोल राखला नाही तर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

रक्तदाब

धावपळीच्या जीवनात बहुतांश लोकांना रक्तदाब (Blood Pressure) म्हणजेच ब्लड प्रेशरची समस्या भेडसावताना दिसतेय.

VIEW ALL

Read Next Story