रात्री झोप येत नाही ? तर करा ही 4 योगासने

Jul 07,2024


अनेकांना कामाचा ताण इतका असतो की त्यांना झोपेचा त्रास होतो.


योगा हा आरामदायी व्यायाम प्रकार आहे जो तणाव कमी करण्यास किंवा स्नायू दुखणे कमी करण्यास मदत करतो.


झोपायच्या आधी तासभर मोबाइल, टिव्ही, लॅपटॅाप सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरु नयेत.


त्यातून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येऊन झोपेवर परिणाम होऊ शकतो.


रात्री झोप न येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी दररोज 4 योगासने करावीत.

बालासन

रात्री झोपण्यापूर्वी बालासन केल्याने मनाला शांती मिळते.

शवासन

शवासनामुळे थकलेल्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते.ळते.

उत्तानासन

उत्तानासन केल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

शलभासन

शलभासन केल्याने शरीर हलके होते आणि तणावही कमी होतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story