Diabetes रुग्णांसाठी 'गोड' बातमी; साखर खाता येणार फक्त...
Diabetes patients साठी कोकोनट शुगर खाणं फायद्याचं ठरू शकतं. पाहताना ही गूळ पावडरच वाटत असली तरीही ही आहे एक प्रकारची नारळापासून तयार करण्यात आलेली साखर.
मधुमेह असणारी मंडळी त्यांच्या आहारात या कोकोनट शुगरचा समावेश करू शकतात. रक्तातील साखरेचं प्रमाण कोकनट शुगरमुळं नियंत्रणात राहतं.
या वेगळ्या प्रकारच्या साखरेमध्ये लोह, झिंक आणि कॅल्शियम अशी तत्वं आढळून येतात.
कोकोनट शुगरमध्ये सॉल्युबल फायबरही मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळं ती खाण्याता सल्ला आहारतज्ज्ञही करतात.
सतत घाम येण्याची समस्या कोकोनट शुगरमुळं कमी होते. शिवाय वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
कोकोनट शुगरमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंटमुळं मानसिक तणाव कमी होतो.
वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आहारातील बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.