वाढलेलं वजण कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो.
वजण कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारातील हा एक पदार्थ रामबाण उपाय म्हणून ओळखला जातो.
कढीपत्त्याचा रस हा वजण कमी करण्यासाठी मदत करु शकतो.
ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांच्यासाठी कडीपत्ता खुप लाभदायक आहे.
आहारात दररोज कडीपत्ता वापरला तर शरिरातील अतिरीक्त चरबी कमी होऊ शकते.
जर आपली पचनसंस्था व्यवस्थित काम करत असेल तर शरिरीत चरबी जमा होणार नाही, आणि यामुळेचं वजनही कमी होतं.
कढीपत्ता रोज खाल्ल्यानं शरिर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स होते.
रोज सकाळी कढीपत्त्याचा रस प्यायल्यानं दिवसभरासाठी आपल्याला ऊर्जा मिळते.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)