सोशल मीडियाचा वापर

आज सोशल मीडियाचा वापर करणारे अनेक जणं आहेत.

Jun 29,2023

दुरूपयोग आणि अतिवापर

परंतु याचा दुरूपयोग आणि अतिवापरही अनेकांकडून होतो आहे.

तरूणांमध्येही ही सवय

खासकरून तरूणांमध्येही ही सवय वाढू लागली आहे.

समोर आली माहिती

समोर आलेल्या अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या जर्नल सायकोलॉजी ऑफ पॉप्युलर मीडिया मधील अभ्यासानुसार १ तासानं जर का सोशल मीडियाचा वेळ कमी केला तर तरूणांना आपली प्रतिमा सुधारण्यास मदत होते आहे.

मुलांवर प्रयोग

यावेळी त्यांनी 25 वयोगटापर्यंतच्या मुलांवर प्रयोग केले.

नैराश्याची लक्षणे

ज्यात 2 तास सोशल मीडियाच्या तरूण वापरकर्त्यांमध्ये नैराश्याची लक्षणे आढळून आली आहेत.

आव्हान

त्यामुळे तरूणांसमोरील सोशल मीडिया हे एक खूप मोठं आव्हान आहे.

VIEW ALL

Read Next Story