डेंग्यूची लागण झाली असल्यास आहाराची पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
डेंग्यूची लागण झाली असल्यास मोठ्या प्रमाणात साखर असलेले पदार्थ टाळावेत.
डेंग्यूची लागण झाली असल्यास तिखट पदार्थ खाणे टाळावे.
डेंग्यूची लागण झाली असल्यास चीजी पदार्थ खावू नयेत.
डेंग्यूची लागण झाली असल्यास पिझ्झा, बर्गर खावू नये.
डेंग्यूची लागण झाली असल्यास तळलेले पदार्थ खावू नयेत.
डेंग्यूची लागण झाली असल्यास मांसाहारी पदार्थ म्हणजेच चिकन, अंडी, मासे हे पदार्थ खावू नयेत.
डेंग्यूची लागण झाली असल्यास फुल फॅट डेअरी प्रोडक्ट अर्थात दही, लस्सी, लोणी हे पदार्थ टाळावेत.
डेंग्यूची लागण झाली असल्यास हॉट कॉफी, कोल्ड कॉफी पिणे टाळावे.
डेंग्यूची लागण झाली असल्यास मद्यपान अजिबात करु नये.