Ice Cream:उन्हाळा सुरु झाल्याने आईस्क्रीम हा सर्वत्र आवडीने खाल्ला जातो.
पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खायचे नसतात, तुम्हाला माहिती आहे का?
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नका. अन्यथा पोटदुखी, गॅस, अॅसिडीटी होऊ शकते.
आईस्क्रीमनंतर चहा, कॉफी, ग्रीन टी, सूप असे गरम पदार्थही खाऊ नका.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मटण, लोणी, तूपापासून बनलेले पदार्थ तसेच बिर्यानी, चायनीज फूड, जंक फूडदेखील खाऊ नका.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान 40 मिनिटे काहीच खाऊ नका.
कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.