वजन कमी करायचं असेल तर अनेक जण रात्रीचे जेवण करणं टाळतात.
पण रात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होतं का?
खरं तर रात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होत नाही
जर तुम्ही रात्रीचे जेवण टाळलं तर त्यामुळे तुमच्या शरीरात अशक्तपणा येऊ शकतो.
चयापचय दर कमी झाल्याने तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागण्याची शक्यता अधिक असते.
त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रात्री हलकं काहीतरी खाणं फायदेशीर ठरेल.